Thursday, January 15, 2009

हसता हसता डॊळे अलगद येतीलही भरून, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून, कावारंबवर होण्यासारखं बिलकुल काही नाही, कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही